कोविडचा उपचार करण्यासाठी Molnupiravir चा वापरा \'सावधगिरीने करा, कारण आले समोर
2022-01-18 2,779
कोरोनाची सौम्य ते मध्यम संसर्ग असलेल्या रुग्णांना या गोळीचा पाच दिवसांचा कोर्स करावा. महाराष्ट्र आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, डॉ. प्रदीप व्यास यांनी मोलनुपिराविर या गोळ्याच्या वापराबाबत महत्वाची माहिती जिल्हा प्रशासनांना पाठवली आहे.